असावरी काकडे मराठी साहित्य जगतातील अत्यंत प्रतिष्ठित आणि प्रसिध अश्या कवयित्री आहेत… १९९३ साली त्यांचा पहिला मराठी काव्य संग्रह प्रसिद्ध झाला "आरसा " आणि या पहिल्याच काव्य संग्रहाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला ....!
"इसीलिए शायद " हा त्यांचा हिंदी मधील काव्य संग्रह असून या काव्य संग्रहाला दिल्ली केंद्र निदेशालायाचा एक लाखाचा पुरस्कार मिळाला आहे…!
आदरणीय असवरीजी या मझ्या अत्यंत आवडत्या कवयित्री आहेत .....! त्यांच्याच "इसीलिए शायद " या काव्य संग्रहाचे वाचन करीत आहे ... त्यातील काही मौलिक ... तुमच्या पर्यन्त पोहचवन्याचा प्रामाणिक प्रयत्न .....!
"इसीलिए शायद " कवितांचे वाचन चालू आहे .....! प्रत्येक कविते मध्ये एक आमच्याच मनातील विचार आहे ... पण त्या कवितांची दिशा एक वेगळा दृष्टिकोण देऊन जाते ...!
…!
जेंव्हा आपण त्या वादळात सापडलेले असतो तेंव्हा नियति ..... परमेश्वर ..... स्वत:च्या नशिबाला दुषणे देतो .... पण 'हर तूफान ' या कवितेने एक वेगळा दृष्टिकोण दिला आहे….!
कविता संग्रहातील ही सुरुवातिचीच कविता 'हर तूफान ' अप्रतिम . आपल्या आयुष्यात कधी कधी असा प्रसंग येतो तेंव्हा जसे आज आपण असतो तसे कदाचित उरले नसतो .....! कदाचित तसे घडले नसतो ....!आयुष्यातील 'त्या' वादळामुळे आपण असे काही ढवळून निघतो ... जसे आपल्या जीवन सागरात मंथन व्हावे आणि असे नवे काही लाभावे ज्याने आपल्या जीवनाला नवा अर्थ यावा…!
हर तूफान
हमेशा खत्म नहीं करता हमेंकभी कभी वह
पत्तों जैसे
उड़ाकर
पहुंचाता है वहाँ
जहाँ पहुँचने के लिए
शायद हमें
कई साल गुजारने पड़ते .....!
'प्रगति ' अतिशय समर्पक शब्दात मांडलेली ही कविता ....... माणसाची प्रगति सर्व स्तरांवर होत आहे…!
आबादी ,भीड़ , गंदगी ...... प्रगतीचा पुढे जाणारा मार्ग दाखवताना तो कसा अध:पतनाकड़े नेतो ....हे या दृष्टांताने परखड पणे दाखवून माणसातील माणुसकी घटत घटत तो माणसातुन पशु मध्ये परिवर्तित होत आहे .....! आजच्या माणसातिल पशुत्वाच्या घटना ऐकताना ही कविता मनाला चटका लावून जाते…!
आबादी
भीड़
गंदगी
इमारते
प्रदुर्षण
हवस
बीमारियाँ
धार्मिकता
भ्रषाटाचार
वैज्ञानिक प्रगति
वाहनोंकी संख्या
दुर्घटनाये
महंगाई
सब कुछ
बढ़ रहा है
तूफान की गति से
सिर्फ हम है
कि घटते जा रहे है ...!
गाँव शहर में
और
शहर महानगर में
बदलता जा रहा है
और मनुष्य ?
शायद पशु में ...!
आबादी
भीड़
गंदगी
इमारते
प्रदुर्षण
हवस
बीमारियाँ
धार्मिकता
भ्रषाटाचार
वैज्ञानिक प्रगति
वाहनोंकी संख्या
दुर्घटनाये
महंगाई
सब कुछ
बढ़ रहा है
तूफान की गति से
सिर्फ हम है
कि घटते जा रहे है ...!
गाँव शहर में
और
शहर महानगर में
बदलता जा रहा है
और मनुष्य ?
शायद पशु में ...!
'वह औरत ' या कवितेतून एक असाहय स्त्री ची जगण्याची धडपड , जगण्यातील संघर्ष आपल्या मुलाना उराशी घट्ट पकडून ... रस्ता ओलांडण्याच्या एक कृतीतून दाखवला आहे ... याला तोड़ नाही ....! 'तिच्या ' जगण्याचा अवघा संघर्ष यातून प्रतीत करून तिच्या संघर्षाची धार किती "धारदार" आहे हे 'ती जीवन की मृत्यु" कशाला घाबरते .....? असा शेवटी प्रश्न विचारून आपल्याला थकक केले आहे ..!
सहमी हुई
वह औरत
रास्ता लाँघ रही थी
दोनों हातोंसे
उसने अपने
दो बचों कों
कसकर पकड़ा है
यातायात में
फँसी है वह
भर आई है उसकी आँखे
कुछ अलग ही
दिख रहा है
उसके चेहरे पर
छाया हुआ भय ..!
एक संधिग्धता भाव
मिला हुआ है ऑस में ...!
शायद
वह समझ नहीं प् रही
कि उसे
किससे डरना है
मृत्यु से… ?
या जीवन से ?
सहमी हुई
वह औरत
रास्ता लाँघ रही थी
दोनों हातोंसे
उसने अपने
दो बचों कों
कसकर पकड़ा है
यातायात में
फँसी है वह
भर आई है उसकी आँखे
कुछ अलग ही
दिख रहा है
उसके चेहरे पर
छाया हुआ भय ..!
एक संधिग्धता भाव
मिला हुआ है ऑस में ...!
शायद
वह समझ नहीं प् रही
कि उसे
किससे डरना है
मृत्यु से… ?
या जीवन से ?
असावरीजी यांच्या प्रत्येक कवितेत एक नवा दृष्टिकोण आहे .... त्याचाच शोध मी घेत आहे .... प्रत्येक कविता मनाला वेगाळाच आनंद देत आहे .....!
कोहारां , अकेली नहीं …. या सारख्या कविता "बाई" तू एकटी नाहीस …. तुझ्या आस पास। . तुझ्या मागे पुढे एक शक्ति आहे…. ! तिला तू पहाण्याचा …. तिचे अस्तित्व जाणण्याचा प्रयत्न कर …. !
कविते मध्ये आशावाद ओतप्रोत भरलेला आहे …! "चोकों मत " ही कविता मनाला खुपच भावली …!
यात इतके अनापेक्षित वर्णन आहे … की मनाला स्पर्शुन गेल्याशिवाय रहातच नाही …!
" चौंको मत
दरवाजे पर किसी की
दस्तक सुन कर
अनचाहा कोई नहीं होगा वहां
वह तो दस्तक दे कर
नहीं आता कभी ….!
होगा शायद आँगन में
बिन बुलाये आ कर
नाचने वाला मोर
या फिर
बहुत पहले
उभरने की कोशिश में
दफन हुई चाहत में से
उगे हुए बेनाम फूल की गंध …!
या आणि या सारख्या अनेक अनपेक्षित कल्पना वाटाव्यात अश्या आशयाच्या कवितेतील ह्या ओळी आपल्याला मात्र "चौंका " देतात…!
" क्या होता " …. ? ही कविता तर मनुष्य प्राण्याच्या एकुणच वैशिष्ट्याला "नगण्य " स्वरुप देऊन जाते "चिड़िया … तोता … मैना
कौआ … कबूतर …
कई प्रकार के
पंछी होते है
अलग अलग रंग होते है …!
लेकिन
उनके नाम नहीं होते
हर कौआ
सिर्फ कौआ कहलाता है ….!
पुढच्या ओळीमध्ये त्यानी जो प्रश्न केला आहे तो खरच विचार करण्यास प्रवृत्त करतो ….
क्या होता
अगर मनुष्य का भी
कोई विशेषनाम ना होता ।?
हर मनुष्य
सिर्फ मनुष्य कहलाता
तो क्या होता …?
सिर्फ मनुष्य
न कोई नाम … जात
धर्म … भाषा …. प्रांत …
सिर्फ मनुष्य
कोई भेद नहीं …
वैसे भी
तोते से बेहतर
करता भी क्या है मनुष्य
ऐसी कोई
विशीष्टता पा कर ….?
आसावरी काकडे यांचा पहिला काव्य संग्रह " आरसा" आणि हा हिंदी काव्यसंग्रह "इसीलिए शायद " या मधील आशय आणि विषय भिन्न आहेत … कवितांची प्रकृति आणि त्या कवितामधिल प्रवृति वैश्विक आहे … समाजशीलता हा या कवितांमधील मुळ गाभा आहे असे मला वाटते …! तरीही प्रत्येक वाचकाची मनोदृष्टि वेगळी असते … त्या दृष्टीने ह्या कविता अधिक गहन अर्थाने समोर येऊ शकतात …!
या काव्यसंग्रहातिल सर्वच कविता एका वेगळ्या अर्थाने मनाला आनंद देतातच पण मनाला भिड़ताना विचार करण्यास प्रवृत्त करतात . ज्याना आसावरी काकडे यांच्या आधीच्या कविता वाचून माहित असतील त्याना हा काव्यसंग्रह आवडेलच पण ज्याना त्या अजुन कवितेमधुन भेटल्या नसतील त्याना त्यांचे हे साधे सोपे वाटणारे पण तरीही विलक्षण काव्य नक्कीच पुन्हा पुन्हा वाचायला आवडेल !!!!
त्यांच्याच संग्रहातील शेवटच्या कवितेतील ओळी
कितने अद्भुत होते है
शब्द !
कई तरह
कई बार
सत्य को
उजागर करते है
और फिर
धक् लेते है उसे
अपने ही प्रकाश से … !
ओह …!
कितने अद्भुत है
शब्द …!
कवितासंग्रह:- "इसीलिए शायद"
कवयित्री :- आसावरी काकडे
प्रकाशक :- सेतु प्रकाशन (पुणे)
BY पुष्पांजली कर्वे
कोहारां , अकेली नहीं …. या सारख्या कविता "बाई" तू एकटी नाहीस …. तुझ्या आस पास। . तुझ्या मागे पुढे एक शक्ति आहे…. ! तिला तू पहाण्याचा …. तिचे अस्तित्व जाणण्याचा प्रयत्न कर …. !
"हमारें दरमियान
सिर्फ
कोहरा ही तो है
देखो नं …. " किंवा
" मैंने देखा
पीछे
पूरब खड़ी हैं …!
फिर चल पड़ी …
अकेली नहीं , रोशनी के साथ …!