न भूतो न भविष्यति अशी रुपयाची घसरण झाली आहे आणि त्याचा फटका सर्वसामान्यांपासून अगदी लक्ष्मीपुत्रांना अर्थात उद्योग धंदे व्यापा-यानाही सोसावा लागतो आहे .
सर्वांना ओबामा यांची भारत भेट आठवत असेल त्यावेळी अमेरिके पुढे आर्थिक मंदी , बेरोजगारी हे प्राधान्याने मोठे प्रश्न होते . त्यावेळी अतिशय मुत्सद्दीपने बराक ओबामा यांनी भारतातील उद्योगपतिंना , कारखानदाराना आर्थिक गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले आणि आपल्या सरकारला "भारत" हां भविष्यात जगातील आर्थिक महासत्ता होणारा देश आहे " अशी गाजराची वाजवून चांगलेच झुलवुन आपली झोळी भरून गेले आणि आज "कुठे भारत आणि कुठे गेली आर्थिक महासत्ता "
भारताने आंतरराष्ट्रीय खुली बजारपेठेचे धोरण स्वीकारुन सर्वानाचा भारताची बाजारपेठ उपलब्ध करून
दिली . आज भारतात भारतीय बनावाटिच्या वस्तुंनी बाजारपेठ काबिज केलि आहे. भारतातील प्रत्येक सन समारंभातिल वस्तु चीनी आणि त्याचा पहिला ग्राहक भारतातील फेरीवाले विक्रेते। … आणि अशी आर्थिक घूसखोरी कुणी ? आणि कशी रोखायाची ?
आपला भारत देश हा "शेतिप्रधान देश आहे" अशी फक्त घोषणा राहिली आहे आज आपण लसून, बटाटा , गहू पाकिस्तान आणि आयत करतो ….!
. संगणक , मोबाइल , टी . व्ही . यामुले जग जवळ आले आहे। …. पण त्याबरोबर आपल्यातील "भौतिक गोष्टींची" व्यसनाधीनता वाढते आहे . आणि त्याचाह फायदा अमेरिके सारखी तंत्रदद्यानी राष्ट्र घेत आहेत .
भारताची पर्यटन व्यवस्था पार कोलमडली आहे. आज उच्च मध्यमवर्गीय लोकही (श्रीमंत लोक तर परदेशातच खरेदी करतात) परदेशात फिरायला जायला लागले आहेत . भारतीयाना सोन्यामधील गुंतवनुक अधिक सुरक्षित वाटते। आणि भारतीय एकुणच संस्कृतीचा तर ते सोने हे भारतीयांचे केवल गुंतउकिचे साधन नाही तर ते एक अविभाज्य अंग आहे. पश्चिमी देशांत असे महत्व सोन्याला नाही। पण त्यामूले सोन्याची आयात वाढली आहे . पण त्यासाठी सरकारने गोठवलेले सोने बाहर काढने गरजेचे आहे।
"भ्रष्टाचार" हा तर कलिचा प्रश्न आहे. कोट्टयवधीचा काळा पैसा भारताबाहेर आहे. तो भारतात येणे आवश्यक आहे. "ग्लोबलायझेशन " वाढले पण त्याबरोबरच रुपयाचे "डिमोशन" मात्र झाले।
रुपयाची किंमत सुधारायची असेल तर परत एकदा "गंधिजिनी" दिलेला "स्वदेशिचा नारा " भारती यांमधे जागवन्याची गरज आहेच … ! जस्तिजास्त गुंतवनूक भारतीय उत्पादनात करून भारताला आधुनिक तंत्रदद्यानाची जोड़ देने आवश्यक आहे। .
आपल्यातील राष्ट्रीय अस्मिता जागवा …! स्वदेशी वापरा रुपया वाचवा …. !