"पुण्यात एका मुस्लिम युवकाची हिन्दू राष्ट्र सेना कार्यकर्त्यांकडून हत्या झाली " का ? तर अमेरिकेतून कुणीतरी फेस बुक वर आपल्या पूज्य , आदरणीय महापुरुषांचा अपमान केला ! म्हणून भारतातील एका निरपराध मुस्लिमाची ह्त्या करून ह्या अपमानाची भरपाई झाली …? अतिशय निंदनीय आणि माणुसकीला काळीमा फासणारे हे कृत्य आहे ....! हीच हिन्दू धर्माची अस्मिता ....?
"समिधा"