बदाउन मध्ये दलित मुलींवर झालेला बलात्कार आणि त्यांची निघृन केलेली हत्या ही क्रुरतेची परिसीमा आहे …! स्त्रियांच्या कर्तृत्वाच आलेख जेवढा वाढत आहे। … त्यांच्यावरील आत्याचारात जास्तीतजास्त वाढ होत आहे ....!!! तिच्या योनिशुचितेचा अपमान म्हणजेच स्त्रीयांचे दमन !!! ह्या सामजिक पुरुषी आहंकाराचा , मानसिकतेचा बिमोड करायचा असेल तर दुर्गा माता होऊन स्त्रियांच्या हातात शस्र येण्यास वेळ लागणार नाही …!! आणि समाजाने तिला फुलनदेवीचा अवतार समजले तरी बेहत्तर ……!!!
"समिधा"