हीच हिन्दू धर्माची अस्मिता ....?

     "पुण्यात एका मुस्लिम युवकाची हिन्दू राष्ट्र सेना  कार्यकर्त्यांकडून हत्या झाली " का ? तर अमेरिकेतून कुणीतरी फेस बुक वर आपल्या पूज्य , आदरणीय महापुरुषांचा अपमान केला !  म्हणून भारतातील एका निरपराध मुस्लिमाची ह्त्या करून ह्या अपमानाची भरपाई झाली  …? अतिशय निंदनीय आणि   माणुसकीला काळीमा फासणारे  हे कृत्य आहे  ....! हीच हिन्दू धर्माची अस्मिता    ....?


                                                                                                         "समिधा" 

४ टिप्पण्या:

  1. अतिशय निंदनीय ...
    आणि माणुसकीला काळीमा फासणारे हे कृत्य आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. मुळात आपण फेसबुक , ट्विटर, वट्स अप यासारख्या सोशल मिडीयाचा वापरच बंद करायला हवा. कारण आपल्या साईटवर काय प्रकाशित होतंय आणि त्यातून समाजाचा किती ऱ्हास होतोय याच्याशी त्यांना काहीच घेणं नाही.

    उत्तर द्याहटवा
  3. jevha muslim ase krutya kartat (mhanje nehami karat aale aahet aani jaunahi karat aahet ) tevha ka nahi mhanat aapan hich ka muslim samajachi asmita !??? tevha matra te muslim nasun aatankvadi astat tyanna dharma nasato asa kay kay baralal jat !! te kartat te chamtkar aani hindu kartat te balatkar asach na ??

    उत्तर द्याहटवा

लोकप्रिय ..........

एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

       किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिका...

हे तुम्हाला नक्की आवडेल......