मन मनास सांगे
नको आकारु
रूप दुर्दैवाचे .......
मन मनास सांगे
शोध आधार
रूप सौजन्याचे ……
मन मनास सांगे
नको घाबरु
जग लढणा-यांचे ……
मन मनास सांगे
कर प्रकाश
घन दूर अंधाराचे …!!
घन दूर अंधाराचे …!!
दीपावलीच्या नव तेजाने सर्वांची आतंरिक मनं उजळून जाउ देत ....!
नव प्रकाशाने आत्मरंगी नवचेतना उमलू दे ....!!
" समिधा "
छान. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
उत्तर द्याहटवाWish You Happy Diwali Vijay Sir...!
हटवाखूषी दिवाईनी,
उत्तर द्याहटवातूना घरमा दिवा लागना.
त्यासलेबी दे खूषी,
ज्यासनी घर नहीं लागना
दुनियानी दिवाई देखी,
कोना डोया नहीं लागना
म्हनून, देक कोटे कोटे,
दिवा नहीं लागना
आंधारं ते से दोस,
आपून तरी जागना,
मानूस म्हनीसनी
तरी, मानूसनीगत वागना
-----o-----सारनाथ आगळे